नाशिक : अल निनोबाबत सतर्क राहा – सीईओ आशिमा मित्तल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल निनो परिस्थितीमुळे यंदाचा पावसाळा हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत पावसाळा लांबल्यास जिल्ह्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यावर मात करण्यासाठी आतापासूनच नियोजन केल्यास संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीपासून बचाव करता येईल, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील सर्व बीडीओंना केल्या आहेत. नाशिक : ग्रामीण भागात …

The post नाशिक : अल निनोबाबत सतर्क राहा - सीईओ आशिमा मित्तल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अल निनोबाबत सतर्क राहा – सीईओ आशिमा मित्तल

नाशिक : राज्यातील 597 परिचारिकांच्या पदाला मंजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाने 2022-23 च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर न केलेल्या राज्यातील 597 परिचारिकांच्या समायोजनास अखेर मंजुरी दिली आहे. या परिचारिकांची सेवा समाप्त केल्याने आरोग्यसेवेवर परिणाम होण्याची भीती होती. यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्लीत महाराष्ट्रासह वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. त्यावेळी हा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. राज्यात 2022-23 …

The post नाशिक : राज्यातील 597 परिचारिकांच्या पदाला मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यातील 597 परिचारिकांच्या पदाला मंजुरी