महाराष्ट्राचे स्वप्न भंगले, सेमी हायस्पीड रेल्वेमध्ये उत्तरप्रदेशची बाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्ली ते मेरठ सेमी हायस्पीड रेल्वेच्या पहिल्या टप्याला हिरवा झेंडा दाखविला. या रेल्वेसेवेसोबतच नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेच्या माध्यमातून देशात पहिलावहिला प्रकल्प ऊभारणीचे महाराष्ट्राचे स्वप्न भंग पावले. गेल्या चार ते ५ वर्षापासून बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेवरुन महाराष्ट्राचे राजकारण ढवळुन निघाले आहे. २३२ किलोमीटरच्या या प्रकल्पाच्या …

The post महाराष्ट्राचे स्वप्न भंगले, सेमी हायस्पीड रेल्वेमध्ये उत्तरप्रदेशची बाजी appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्राचे स्वप्न भंगले, सेमी हायस्पीड रेल्वेमध्ये उत्तरप्रदेशची बाजी