दक्षिण कोरियाच्या सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी जळगावच्या सईची निवड

जळगाव : पुढारी वृत्तसेवा येथील एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी सई अनिल जोशी हिची दि. 2 ते 8 एप्रिल दरम्यान दक्षिण कोरियाच्या सेऊल येथे आयोजित वुमन एशिया कप सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली. सई ही या स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून पाच मुलींची निवड झाली आहे. त्यात जळगावच्या सई जोशीसह स्वप्नाली …

The post दक्षिण कोरियाच्या सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी जळगावच्या सईची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading दक्षिण कोरियाच्या सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी जळगावच्या सईची निवड