सोने स्वस्त झाल्याने लग्नघरची “चांदी’, मार्च महिन्यात सहा मुहूर्त

नाशिक : सतीश डोंगरे २४ कॅरेट प्रति १० ग्रॅमसाठी ५८ हजार ८०० रुपयांचा उच्चांकी दर नोंदविणारे सोन्याचे दर आता झपाट्याने खाली येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत सोने तब्बल तीन हजार चारशे रुपयांनी स्वस्त झाल्याने, लग्नसराईचा उत्साह द्विगुणित होणार आहे. मार्च महिन्यात सहा मुहूर्त असल्याने, सोने खरेदीसाठी सराफ बाजारात यजमानांची गर्दी दिसून येत आहे. ऐन …

The post सोने स्वस्त झाल्याने लग्नघरची "चांदी', मार्च महिन्यात सहा मुहूर्त appeared first on पुढारी.

Continue Reading सोने स्वस्त झाल्याने लग्नघरची “चांदी’, मार्च महिन्यात सहा मुहूर्त

तीन दिवसांत ३३० रुपयांनी सोने स्वस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून विक्रमी उच्चांकाकडे झेपावत असलेले सोन्याचे दर गेल्या तीन दिवसांत ३३० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. तीन दिवसांपूर्वी सोन्याची प्रति दहा ग्रॅमसाठी ५६ हजार ३२० रुपयांची विक्रमी नोंद झाली होती. बुधवारी त्यात किचिंत घट झाल्याने ५५ हजार ९९० रुपये दर नोंदविले गेले. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत …

The post तीन दिवसांत ३३० रुपयांनी सोने स्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading तीन दिवसांत ३३० रुपयांनी सोने स्वस्त