सोन्याला विक्रमी झळाळी : दर ६४ हजार पार, चांदीही चमकली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदी (Gold Rate)  दरात बघावयास मिळत असलेली तेजी विक्रमी स्तरापर्यंत पोहोचली आहे. सोन्याच्या दरांनी ६४ हजारांचा दर पार केला असून, तो अधिक वधारण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे. चांदीनेदेखील चमक दाखविली असून, दर ८० हजारांच्या पार गेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी …

The post सोन्याला विक्रमी झळाळी : दर ६४ हजार पार, चांदीही चमकली appeared first on पुढारी.

Continue Reading सोन्याला विक्रमी झळाळी : दर ६४ हजार पार, चांदीही चमकली

यंदा सोने लुटताना बसेल खिशाला झळ; दर ६२ हजारांच्या नजीक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेखुरे सोने लुटताना खिशाला मोठी झळ बसणार आहे. सोने दरात सातत्याने वाढ होत असून, दर ६२ हजारांच्या नजीक पोहोचले आहेत. इस्राईल आणि हमास यांच्यातील युद्धाचा परिणाम सोने दरवाढीवर होत आहे. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक समजली जात असल्याने, युद्धामुळे इतर ठिकाणची गुंतवणूक ही सोन्यात वळती झाली आहे. इतरही फंड …

The post यंदा सोने लुटताना बसेल खिशाला झळ; दर ६२ हजारांच्या नजीक appeared first on पुढारी.

Continue Reading यंदा सोने लुटताना बसेल खिशाला झळ; दर ६२ हजारांच्या नजीक

Gold Rate : सुवर्णनगरीत सोने ६३ हजार ५०० वर

जळगाव: पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये चढउतार पाहायला मिळत असला तरी म्हणावं तेवढं सोनं उतरताना दिसत नाही. सोन्याची झळाळी वाढतच आहे. सुवर्णनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगावमध्ये २४ तासांत सोन्याच्या दरात हजार रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचे दर पुन्हा एकदा प्रतितोळा ६३ हजार ५०० रुपये झाले आहेत. जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची उलाढाल होते. अशा ठिकाणी …

The post Gold Rate : सुवर्णनगरीत सोने ६३ हजार ५०० वर appeared first on पुढारी.

Continue Reading Gold Rate : सुवर्णनगरीत सोने ६३ हजार ५०० वर

Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला ६१ हजारांचा भाव

जळगाव : पुढारी वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ होण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोन्याच्या दराने (Gold Rate) रोज नवनवे विक्रम केले आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीला ५६ हजारांच्या आत असलेला सोन्याचा भाव आता ६१ हजारांवर गेला आहे. ऐन लग्नसराई आणि अक्षय्य तृतीयेच्या तोंडावर सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सोने खरेदी करू पाहणाऱ्या …

The post Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला ६१ हजारांचा भाव appeared first on पुढारी.

Continue Reading Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला ६१ हजारांचा भाव

सोने स्वस्त झाल्याने लग्नघरची “चांदी’, मार्च महिन्यात सहा मुहूर्त

नाशिक : सतीश डोंगरे २४ कॅरेट प्रति १० ग्रॅमसाठी ५८ हजार ८०० रुपयांचा उच्चांकी दर नोंदविणारे सोन्याचे दर आता झपाट्याने खाली येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत सोने तब्बल तीन हजार चारशे रुपयांनी स्वस्त झाल्याने, लग्नसराईचा उत्साह द्विगुणित होणार आहे. मार्च महिन्यात सहा मुहूर्त असल्याने, सोने खरेदीसाठी सराफ बाजारात यजमानांची गर्दी दिसून येत आहे. ऐन …

The post सोने स्वस्त झाल्याने लग्नघरची "चांदी', मार्च महिन्यात सहा मुहूर्त appeared first on पुढारी.

Continue Reading सोने स्वस्त झाल्याने लग्नघरची “चांदी’, मार्च महिन्यात सहा मुहूर्त

Gold Rate : गेल्या दहा दिवसांत सोने ६५० रुपयांनी स्वस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ऐन लग्नसराईत सोन्याचे दर वाढल्याने, ग्राहकांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागली. सध्या अजूनही सोन्याचे दर कमी झाले नसले तरी, गेल्या दहा दिवसांत ६५० रुपयांनी सोने कमी झाल्याने, ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी लक्षात घेता, सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये …

The post Gold Rate : गेल्या दहा दिवसांत सोने ६५० रुपयांनी स्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading Gold Rate : गेल्या दहा दिवसांत सोने ६५० रुपयांनी स्वस्त