नाशिक : आजी-आजोबांचा स्नेहमेळावा; सुरकुतलेले चेहरे गतस्मृतींनी उजाळले

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणी शहरात सर्वात प्रथम सुरू झालेली शाळा म्हणजे विकास विद्यालय आहे. या विद्यालयाची स्थापना १९५७ साली करण्यात आली होती. १९६६ च्या दरम्यान शिक्षण घेणारे सत्तरी ओलांडलेले असे आजी-आजोबा झालेल्या विद्यार्थांचा स्नेहमेळावा वणी येथील रामदेव महाराज मंदिर सभागृहात आनंदात पार पडला आणि सुरकुतलेले चेहरे भूतकाळातील आठवणींनी उजाळले. ‘घर बंदूक बिरयानी’मधील अभिनेत्रीच्या गालावर …

The post नाशिक : आजी-आजोबांचा स्नेहमेळावा; सुरकुतलेले चेहरे गतस्मृतींनी उजाळले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आजी-आजोबांचा स्नेहमेळावा; सुरकुतलेले चेहरे गतस्मृतींनी उजाळले

नाशिक : सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रेल्वे रिटायरिज वेल्फेअर असोसिएशन ठाणे नाशिक युनिट आयोजित टाकळी लिंक रोड डीएम सिटी फॅमिली रेस्टॉरंट येथे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांचा स्नेहसंमेलन 2023 या वर्षीचा स्नेहमेळावा संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी यांचा स्नेहमेळावा जानेवारी महिन्यात घेण्यात येतो. त्याप्रमाणे नारायणबापूनगर रुद्रा फार्म, डीएम सिटी फॅमिली रेस्टॉरंट येथे ठाणे, भुसावळ, जळगाव, कल्याण, इगतपुरी आदी …

The post नाशिक : सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन