शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळेला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आजच्या स्पर्धात्मक युगात आपले वेगळेपणा टिकवून ठेवण्याबरोबरच विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना सक्षम करण्याची गरज आहे. ही गरज टॅलेंट सर्च परीक्षेच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याने प्रतिपादन आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागांतर्गत टॅलेंट सर्च परीक्षेसाठी आयोजित शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत …

The post शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळेला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळेला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद