नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचे तब्बल 15 रुग्ण, गर्दीची ठिकाणे टाळण्याचे मनपाचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सततच्या बदलत्या हवामानामुळे नाशिक शहरात स्वाइन फ्लू या साथरोगाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत 13 रुग्ण आढळून आले असून, मागील महिन्यात दोन रुग्ण असे नाशिक शहरात 15 रुग्ण आढळले आहेत. यामुळे महापालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन केले …

The post नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचे तब्बल 15 रुग्ण, गर्दीची ठिकाणे टाळण्याचे मनपाचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचे तब्बल 15 रुग्ण, गर्दीची ठिकाणे टाळण्याचे मनपाचे आवाहन