नाशिक : हरिहर भेट महोत्सव रंगला; ढोल ताशांचा गजर अन् फटाक्यांची आतषबाजी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि बम बम भाेलेच्या गजरात रविवारी (दि ६) रात्री श्री कपालेश्वर मंदिर आणि श्री सुंदर नारायण मंदिरात हरिहर भेट सोहळा रंगला. देव दिवाळीनिमित्त श्री कपालेश्वर महादेव मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शनिवारी (दि. ५) हरिहर भेट सोहळ्याला प्रारंभ झाला. यात …

The post नाशिक : हरिहर भेट महोत्सव रंगला; ढोल ताशांचा गजर अन् फटाक्यांची आतषबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हरिहर भेट महोत्सव रंगला; ढोल ताशांचा गजर अन् फटाक्यांची आतषबाजी