मिर्ची चौक : बस दुर्घटनेतील मृतांना उद्या सर्वधर्मीयांकडून श्रद्धांजली

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिर्ची चौकात बस-आयशरमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व धर्मांच्या धर्मगुरूंकडून शनिवारी (दि.22) सकाळी 11 वाजता दुर्घटनास्थळी विश्वशांती प्रार्थना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास अनिकेतशास्त्री देशपांडे, पंडित गौरवशास्त्री अगस्ते, महानिर्वाणी आखाड्याचे प्रेमपुरी महाराज, विवेक भारती महाराज, जुना आखाड्याचे हर्षद भारती महाराज, …

The post मिर्ची चौक : बस दुर्घटनेतील मृतांना उद्या सर्वधर्मीयांकडून श्रद्धांजली appeared first on पुढारी.

Continue Reading मिर्ची चौक : बस दुर्घटनेतील मृतांना उद्या सर्वधर्मीयांकडून श्रद्धांजली

नाशिक : मिर्ची चौकात गतिरोधक, रंबल स्ट्रीप उभारणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  बस आणि ट्रक अपघातानंतर शहरातील हॉटेल मिर्ची चौकात अनेक सुधारणा केल्या जात असून, बांधकाम विभागाकडून गतिरोधक आणि खडखडाट पट्टी (रंबल स्ट्रीप) बसविण्यात आली आहे. तपोवन बाजूकडून मिर्ची चौक सिग्नल येथील डाव्या बाजूच्या रस्त्याच्या फॅनिंगचे काम सुरु करण्यात आले आहे. उर्वरीत तीन बाजूंच्या फॅनिंगची कामे करण्यासाठी फॅनिंगमधील अनधिकृत व अतिक्रमित बांधकामे व …

The post नाशिक : मिर्ची चौकात गतिरोधक, रंबल स्ट्रीप उभारणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मिर्ची चौकात गतिरोधक, रंबल स्ट्रीप उभारणी