पोलिस भरतीमध्ये आरक्षणाअभावी होमगार्ड नाराज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाने जाहीर केलेल्या पोलिस भरती प्रक्रियेस होमगार्डच्या जवानांना पाच टक्के आरक्षण नसल्याने जवानांमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाने पोलिस भरती प्रक्रियेत पाच टक्के आरक्षणाचा लाभ देण्याचा अध्यादेश जारी केला आहे. मात्र, त्यासाठी पोलिस भरतीच्या जाहिरात दिनांकापासूनची तीन वर्षे ग्राह्य धरली जाणार आहेत. त्यामुळे अनेक होमगार्डचे जवान हे या भरतीपासून वंचित राहणार …

The post पोलिस भरतीमध्ये आरक्षणाअभावी होमगार्ड नाराज appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिस भरतीमध्ये आरक्षणाअभावी होमगार्ड नाराज