राजस्थानमध्ये कार अपघातात जळगावच्या कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

जळगांव ; पुढारी वृत्‍तसेवा दिवाळीची सुट्टी असल्याने राजस्थानात फिरायला गेलेल्या अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षकाच्या कुटुबाच्या कारला ट्रकची समरासमोर अपघात झाला. यामध्ये शिक्षक कुटुंबासह 6 जण आघातात ठार झाले आहे. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज सोनवणे व योगेश धोंडू साळुंखे व दिनेश सूर्यवंशी यांचे कुटुंब अशा दोन गाड्यातून राजस्थान फिरण्यासाठी लक्ष्मीपूजन आटपून निघाले …

The post राजस्थानमध्ये कार अपघातात जळगावच्या कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading राजस्थानमध्ये कार अपघातात जळगावच्या कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू