अमळनेर- चोपडा रोडवर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार, एक गंभीर जखमी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – अमळनेर ते चोपडा रोडवरील रेल्वे पुलावजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात सायंकाळी ६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल दिलीप अहिरे रा. म्हसदी धुळे ह.मु. पारोळा असे मयत तरूणाचे नाव आहे. याबाबत …

The post अमळनेर- चोपडा रोडवर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार, एक गंभीर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading अमळनेर- चोपडा रोडवर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार, एक गंभीर जखमी

जळगाव : तीन वाहनांच्या विचित्र अपघातात ३ जण ठार

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा जामनेर-बोदवड रस्त्यावर शुक्रवारी रात्री आठ वाजता दोन मोटरसायकल आणि एका कारमध्ये विचित्र अपघात झाला. यामध्ये तीनजण जागीच ठार झाले, तर तीन जण जखमी झाले आहेत. या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जामनेरहून बोदवडकडे मोटरसायकलवर सुनील वही व दत्तू माळी हे निघाले होते. त्या पाठोपाठ ईश्वर पारधी हेही दुचाकीवरून निघाले होते. यादरम्‍यान मालदाभाडी …

The post जळगाव : तीन वाहनांच्या विचित्र अपघातात ३ जण ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तीन वाहनांच्या विचित्र अपघातात ३ जण ठार

राजस्थानमध्ये कार अपघातात जळगावच्या कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

जळगांव ; पुढारी वृत्‍तसेवा दिवाळीची सुट्टी असल्याने राजस्थानात फिरायला गेलेल्या अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षकाच्या कुटुबाच्या कारला ट्रकची समरासमोर अपघात झाला. यामध्ये शिक्षक कुटुंबासह 6 जण आघातात ठार झाले आहे. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज सोनवणे व योगेश धोंडू साळुंखे व दिनेश सूर्यवंशी यांचे कुटुंब अशा दोन गाड्यातून राजस्थान फिरण्यासाठी लक्ष्मीपूजन आटपून निघाले …

The post राजस्थानमध्ये कार अपघातात जळगावच्या कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading राजस्थानमध्ये कार अपघातात जळगावच्या कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

Accident : पाचोरा तालुक्यात बसची ट्रकला धडक, १३ विद्यार्थी जखमी

जळगाव : भरधाव बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. ही घटना आज (१८ जुलै) सकाळी सव्वासहा वाजेच्‍या सुमारास पाचोरा तालुक्यात (Jalgaon Accident)  घडली आहे. बसचालकासह २० प्रवासी जखमी झाले असून, यात १३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घोसला ते पाचोरा ही बस पाचोऱ्याकडे येत होती. सकाळी सव्वा सहाचे सुमारास पाचोरा शहराजवळ समोरून …

The post Accident : पाचोरा तालुक्यात बसची ट्रकला धडक, १३ विद्यार्थी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading Accident : पाचोरा तालुक्यात बसची ट्रकला धडक, १३ विद्यार्थी जखमी

जळगाव : पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळले, अधिकाऱ्यासह कर्मचारी ठार

जळगाव : पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळून झालेल्या अपघातात पोलीस अधिकार्‍यासह चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना एरंडोल शहराजवळ गुरुवारी (दि. २९ ) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत इतर तीन कर्मचाऱ्यांना देखील दुखापत झाली आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, एका गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जळगाव गुन्हे …

The post जळगाव : पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळले, अधिकाऱ्यासह कर्मचारी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळले, अधिकाऱ्यासह कर्मचारी ठार