नाशिक : येवला बाजार समितीवर छगन भुजबळांची सत्ता

येवला; पुढारी वृत्तसेवा : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलला 18 पैकी 13 जागा तर विरोधी शेतकरी समर्थक पॅनलला तीन जागा मिळाल्या. तर दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली. (APMC Market Election) मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाले. पहिल्या तासातच हमाल तोलारी गटामध्ये …

The post नाशिक : येवला बाजार समितीवर छगन भुजबळांची सत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येवला बाजार समितीवर छगन भुजबळांची सत्ता