Bakri Eid : बकरी ईदनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बकरी ईदनिमित्त मुस्लीम बांधव सामूहिक नमाजपठण करण्यासाठी त्र्यंबक रोडवरील ईदगाह मैदानावर जमतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. बकरी ईद गुरुवारी (दि. २९) असून, त्र्यंबक रोडवरील ईदगाह मैदानावर शहरातील शेकडो मुस्लीम बांधव सामूहिक नमाजपठण करण्यासाठी येतात. त्यामुळे त्र्यंबक रोडवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची …

The post Bakri Eid : बकरी ईदनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल appeared first on पुढारी.

Continue Reading Bakri Eid : बकरी ईदनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल