नाशिक : बळसाणे येथील जैन मंदिरातील दानपेटी फोडून ७० हजार लंपास

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील बळसाणे येथील मंदिरातील दानपेटी फोडून अंदाजे ७० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी संदीप जैन यांनी फिर्याद दिल्याची माहिती निजामपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, बळसाणे गावातील विमलनाथ भगवान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी रात्री दोनच्या सुमारास फोडली. त्यातील ७०हजार रुपये …

The post नाशिक : बळसाणे येथील जैन मंदिरातील दानपेटी फोडून ७० हजार लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बळसाणे येथील जैन मंदिरातील दानपेटी फोडून ७० हजार लंपास