नाशिक : निलंबित जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना जामीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तक्रारदाराकडून तीस लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या निलंबित जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यास मुंबई उच्च न्यायालयाने पन्नास हजारांच्या जाचमुचलक्यासह सशर्त जामीन मंजूर केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपासात कागदपत्रांसह पुरावे संकलन व प्रतिज्ञापत्रासह इतर कार्यवाही दिरंगाई केल्याचा ठपका न्यायालयातर्फे ठेवण्यात आला आहे. खरे गेल्या ६४ दिवसांपासून तुरुंगात होते. जिल्ह्यातील एका …

The post नाशिक : निलंबित जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना जामीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निलंबित जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना जामीन

नाशिक : हजेरी घेणाऱ्या मॅडमचीच आता दररोज हजेरी, लाचखोर सुनीता धनगरांना दिले ‘हे’ आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वादग्रस्त प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांना लाचखोरीप्रकरणी शासनाने यापूर्वीच निलंबित केल्याचे आदेश काढले आहेत. या आदेशात त्यांचे कार्यालय नाशिक महानगरपालिका हेच राहणार असून, शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे स्पष्ट केल्याने, कधी काळी कर्मचाऱ्यांची हजेरी घेणाऱ्या धनगर यांना आता हजेरी देण्यासाठी मुख्यालयात नियमितपणे यावे लागणार असल्याची चर्चा महापालिका …

The post नाशिक : हजेरी घेणाऱ्या मॅडमचीच आता दररोज हजेरी, लाचखोर सुनीता धनगरांना दिले 'हे' आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हजेरी घेणाऱ्या मॅडमचीच आता दररोज हजेरी, लाचखोर सुनीता धनगरांना दिले ‘हे’ आदेश