नाशिक : पोत ओरबाडणाऱ्या दोघांना सश्रम कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वृद्धेच्या गळ्यातील पोत ओरबाडून पळणाऱ्या दोघांना न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. योगेश दामू कडाळे (२०, रा. तानाजी चौक, सिडको), विशाल परसराम आवारे (१९, रा. बडदेचाळ, सिडको) अशी दोघा आरोपींची नावे आहेत. मंगला रमाकांत शिरोडे (६५, रा. ता. साक्री, जि. धुळे) या ८ …

The post नाशिक : पोत ओरबाडणाऱ्या दोघांना सश्रम कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोत ओरबाडणाऱ्या दोघांना सश्रम कारावास