नाशिक: वाघदर्डी धरणावर तरुणींवर हल्ला करणाऱ्यास अटक

चांदवड; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील वाघदर्डी दोन तरुणींवर हल्ला करीत मोबाईल लुटणाऱ्या दोघा भामट्यांपैकी एका संशयितास अटक करण्यात चांदवड पोलिसांना यश आले आहे. तर एक संशयित अद्यापही फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. अटक केलेल्या संशयिताची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली आहे. मनमाड येथील काजल अरुण निकाळे (२८, रा. पंचवटी कॉलनी, रेल्वे कॉर्टर पाण्याच्या टाकीजवळ, मनमाड) …

The post नाशिक: वाघदर्डी धरणावर तरुणींवर हल्ला करणाऱ्यास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: वाघदर्डी धरणावर तरुणींवर हल्ला करणाऱ्यास अटक