धुळे : चारित्र्याच्या संशयावरुन महिलेचा गळा आवळून खून

धुळे, पुढारी वृत्तसेवा : शहरातील जमनागिरी परिसरात असलेल्या बजरंग चौकातील एका घरात ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेसोबत राहणाऱ्या तरूणानेच तिचा खून केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ नगराळे यांच्या घरात विनोद सोहीके आणि …

The post धुळे : चारित्र्याच्या संशयावरुन महिलेचा गळा आवळून खून appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : चारित्र्याच्या संशयावरुन महिलेचा गळा आवळून खून