नाशिक : दिंडोरी तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायतीची १८ सप्टेंबरला निवडणूक

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मुदत संपलेल्या पन्नास ग्रामपंचायतीसाठी (Gram Panchayat Election 2022) येत्या 18 सप्टेंबरला मतदान होणार आहे. आचार संहिता शुक्रवार (दि. १२ ऑगस्ट) पासून लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीअंतर्गत २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार आहेत. त्यानंतर दोन सप्टेंबर रोजी अर्जाची छाननी व ६ सप्टेंबर पर्यंत अर्ज मागे …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायतीची १८ सप्टेंबरला निवडणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायतीची १८ सप्टेंबरला निवडणूक