नंदुरबार: डॉ. विजयकुमार गावित यांच्याहस्ते तळोदातील १ हजार २५ लाभार्थ्यांना घरकुल वाटप

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा : आदिवासी समाज हा अतिदुर्गम भागात झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या घरात राहतो. त्यांना हक्कांचे व कायमस्वरूपी पक्की घरे शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागामार्फत दिली जात आहेत. त्यामुळे निवाऱ्याच्या मूलभूत गरजेचा लाभ दऱ्याखोऱ्यातल्या लोकांना मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित …

The post नंदुरबार: डॉ. विजयकुमार गावित यांच्याहस्ते तळोदातील १ हजार २५ लाभार्थ्यांना घरकुल वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार: डॉ. विजयकुमार गावित यांच्याहस्ते तळोदातील १ हजार २५ लाभार्थ्यांना घरकुल वाटप

नंदुरबार: आदिवासी पाड्यातील रस्त्यांसाठी १ हजार ६७२ कोटींचा निधी: पालकमंत्री

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी ‘भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना’ हा सुमारे 5 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे गावपाड्यातील शाळा, आरोग्य केंद्र, स्मशानभूमी, शासकीय कार्यालय यांना जोडणारे रस्ते बनविण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती …

The post नंदुरबार: आदिवासी पाड्यातील रस्त्यांसाठी १ हजार ६७२ कोटींचा निधी: पालकमंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार: आदिवासी पाड्यातील रस्त्यांसाठी १ हजार ६७२ कोटींचा निधी: पालकमंत्री

जलजीवन मिशनबाबत सरपंचांसमवेत घेणार आढावा : पालकमंत्री

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन योजनेतून कोणतेही गाव,घर आणि व्यक्ती वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.  त्यासाठी पुढील आठवड्यात गावनिहाय सरपंच आणि ग्रामसेवकांची बैठक घेणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली. आज (दि.११)  जिल्हा परिषदेत पाणी स्वच्छतेच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्षा डॉ. …

The post जलजीवन मिशनबाबत सरपंचांसमवेत घेणार आढावा : पालकमंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading जलजीवन मिशनबाबत सरपंचांसमवेत घेणार आढावा : पालकमंत्री