Nashik : रात्रीच्या वेळी युवकाच्या गळ्याला चाकू लावून लुटले

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी येथील तळेगाव जवळ असलेल्या सर्विस रोडवर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन जणांच्या टोळक्याने कंपनी कामगाराच्या गळ्याला चाकू लावून लुटल्याची घटना घडली. या घटनेनंतर इगतपुरी पोलीस ठाण्यात नांदगावसदो येथील तीन संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहीत अशी की, गणेश दत्तात्रय मराडे, वय २३ वर्ष, रा. तळेगाव लालवाडी …

The post Nashik : रात्रीच्या वेळी युवकाच्या गळ्याला चाकू लावून लुटले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : रात्रीच्या वेळी युवकाच्या गळ्याला चाकू लावून लुटले