मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये भरगच्च कार्यक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत नाशिक शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अनुकंपा तत्त्वावर भरतीत प्रामुख्याने गट ‘क’ व ‘ड’ संवर्गातील पात्र तब्बल 264 उमेदवारांना नियुक्तिपत्र वाटप करण्यात येणार आहे. नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अजय …

The post मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये भरगच्च कार्यक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये भरगच्च कार्यक्रम