नाशिक शहरात डोळ्यांची साथ आटोक्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील उद्याने बंद ठेवण्याचा आणि शाळांमध्ये डोळ्यांची साथ पसरू नये, यासाठी केलेल्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून आले असून शहरात डोळ्याची साथ नियंत्रणात आल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केला आहे. दैनंदिन रुग्ण संख्येचा आकडा सरासरी पाचशेवरून दीडशेपर्यंत खाली आला आहे. रुग्ण संख्या आणखी कमी होईल, असा दावा वैद्यकीय अधिक्षक डॉ. नितीन रावते …

The post नाशिक शहरात डोळ्यांची साथ आटोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात डोळ्यांची साथ आटोक्यात

नाशिकमध्ये डोळ्याच्या साथीचे दररोज पाचशेहून अधिक रुग्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई, ठाणे, पुण्यापाठोपाठ नाशिक शहरातदेखील डोळे येण्याची साथ बळावली असून, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दररोज सरासरी पाचशे रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या दहा दिवसांत महापालिकेच्या बिटको, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयासह ३० उपकेंद्रांमध्ये ३६०६ रुग्णांची नोंद झाली आहे. खासगी रुग्णालयांमधील रुग्णसंख्येचा आकडा यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची चिंता वाढली आहे. डोळ्याच्या …

The post नाशिकमध्ये डोळ्याच्या साथीचे दररोज पाचशेहून अधिक रुग्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये डोळ्याच्या साथीचे दररोज पाचशेहून अधिक रुग्ण

नाशिक शहरात ‘आय ड्रॉप’ची ब्लॅकने विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  सध्या सर्वत्रच डोळ्यांची साथ जोरात असून, ही साथ इतक्या वेगाने पसरत आहे की घरोघरी रुग्ण आढळून येत आहेत. रुग्ण वाढत असल्याने, औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. विशेषत: ‘आय ड्रॉप’ मिळणे अवघड होत असल्याने, त्याची काही मंडळींकडून ब्लॅकने विक्री होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. Eye Flu Nashik ‘आय फ्लू’ (Eye …

The post नाशिक शहरात 'आय ड्रॉप'ची ब्लॅकने विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात ‘आय ड्रॉप’ची ब्लॅकने विक्री

Eye Flu : गरज पडल्यास विद्यार्थ्यांना सुटी द्या, शिक्षण विभागाने काढले पत्रक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये डोळे येण्याची साथ (Eye Flu)  सुरू झाली आहे. विषाणूजन्य असलेल्या या साथीने संसर्गजन्य आजार पसरण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. डोळयांचा आजार हा सौम्य प्रकारचा संसर्ग असला तरी याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शालेय विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली राहावी यासाठी शिक्षण विभागाला पत्र दिले आहे. शिक्षण विभागाने जिल्ह्यातील गट …

The post Eye Flu : गरज पडल्यास विद्यार्थ्यांना सुटी द्या, शिक्षण विभागाने काढले पत्रक appeared first on पुढारी.

Continue Reading Eye Flu : गरज पडल्यास विद्यार्थ्यांना सुटी द्या, शिक्षण विभागाने काढले पत्रक