नाशिक : शहरात उभारणार तब्बल ‘इतक्या’ ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्रे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या मागदर्शनानुसार नाशिक महापालिकेने शहरात १०६ ठिकाणी आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्रे उभारण्याची तयारी केली आहे. सर्व केंद्रे एकाच रंगसंगतीमध्ये उभारण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार १५ व्या वित्त आयोगामधून मनपाला ६५ कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे भविष्यात आरोग्यवर्धिनीमधून नाशिककरांना उत्तम आरोग्य सेवा मिळणार आहे. देशातील जनतेचे जीवनमान …

The post नाशिक : शहरात उभारणार तब्बल 'इतक्या' ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्रे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात उभारणार तब्बल ‘इतक्या’ ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्रे