नाशिक : शहरातील सहा होर्डिंग्ज धोकादायक, ढाचा कधीही कोसळण्याची भीती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुणे येथे होर्डिंग दुर्घटनेत पाच नागरिकांचा बळी गेला होता. त्याची पुनरावृत्ती नाशिकमध्ये होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये विविध भागांमध्ये सहा होर्डिग्ज अत्यंत धोकादायक स्थितीत असून, त्यांचा ढाचा कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. दरम्यान, महापालिकेच्या करसंकलन विभागाने संबंधित एजन्सीला दुरुस्तीसाठी आठ दिवसांची मुदत दिली असून, धोकादायक स्ट्रक्चर हटवून नव्याने उभारणी करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. …

The post नाशिक : शहरातील सहा होर्डिंग्ज धोकादायक, ढाचा कधीही कोसळण्याची भीती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील सहा होर्डिंग्ज धोकादायक, ढाचा कधीही कोसळण्याची भीती