नाशिक : बिबट्याची कातडी विकताना तस्कर जेरबंद

देवळा : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा बिबट्याची कातडी काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या तस्करास देवळा पोलिसांनी ताब्यात घेत बिबट्याची कातडी जप्त केली. ताब्यात घेतलेला आरोपी कळवण तालुक्यातील आहे. येथील सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी वेश पालटत कातडी खरेदीदाराची भूमिका वठवत तस्करास ताब्यात घेतले. खर्डे व निवाणेबारी परिसरात बिबट्याची तस्करी करणारे काही जण असल्याची माहिती देवळा …

The post नाशिक : बिबट्याची कातडी विकताना तस्कर जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याची कातडी विकताना तस्कर जेरबंद