सिन्नर-नाशिक महामार्गावर कंटेनरला आग; जीवितहानी टळली

सिडको, पुढारी वृत्तसेवा : तीन दिवसांपूर्वी सिन्नर-नाशिक मार्गावर शिंदे टोल जवळ बस जळाली होती. ही घटना ताजी असतानाच रविवारी (दि.११) मुंबई-आग्रा महामार्गावर जळगावकडे जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग लागली होती. अग्नीशामक दलाने ही आग विझविली आहे. आगीत कंटेनरचा पुढील भाग आणि कॅबीन जळून खाक झाली. याबाबत अधिकची माहिती अशी की, मुंबई-आग्रा महामार्गावर जळगावकडे जाणाऱ्या कंटेनरला सिडकोतील …

The post सिन्नर-नाशिक महामार्गावर कंटेनरला आग; जीवितहानी टळली appeared first on पुढारी.

Continue Reading सिन्नर-नाशिक महामार्गावर कंटेनरला आग; जीवितहानी टळली