जळगाव : वीज कोसळल्याने बापलेकाचा मृत्यू, चाळीसगाव तालुक्यातील घटना

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : शेतात पिकाला खत देण्यासाठी गेलेल्या बापलेकावर अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेत दोन्ही बापलेकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील न्हावे गावात आज (दि. ९) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. तर या घटनेत शेतात काम करणाऱ्या मजूर महिला सुदैवानं बचावल्या आहेत. (lightning strike father son death) याबाबत सविस्तर असे की, …

The post जळगाव : वीज कोसळल्याने बापलेकाचा मृत्यू, चाळीसगाव तालुक्यातील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : वीज कोसळल्याने बापलेकाचा मृत्यू, चाळीसगाव तालुक्यातील घटना