नंदुरबार : वाहन चोरणारा मध्यप्रदेशातील चोरटा जेरबंद

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : खेडदिगर येथून चोरलेले वाहन धुळे येथे विक्रीसाठी नेताना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी मध्य प्रदेशातील चोरट्याला वाहनासह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक किरण खेडकर यांनी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 13 डिसेंबररोजी खेडदिगर गावातील हिरा मोती फर्टिलायझरच्या बाजूला पंडीत गंगाराम चौधरी यांनी पिकअप वाहन (MH 39 C 5583) …

The post नंदुरबार : वाहन चोरणारा मध्यप्रदेशातील चोरटा जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : वाहन चोरणारा मध्यप्रदेशातील चोरटा जेरबंद