नाशिकमध्ये दुचाकीस्वार चोरटे मोकाट, अल्पवयीन मुलीकडील मोबाइल ओरबाडला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात दुचाकीस्वार चोरटे मोकाट असून निर्मनुष्य किंवा गर्दी नसलेल्या रस्त्यावर संधी साधून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व महागडे मोबाइल ओरबाडून नेत आहेत. थत्ते नगर परिसरात अल्पवयीन मुलीकडील मोबाईल ओरबाडून दुचाकीस्वार चोरट्यांनी पळ काढल्याची घटना मंगळवारी (दि.६) सकाळी घडली. सुविधी मनीष भंडारे (सौभाग्य नगर, गंगापूर रोड) या थत्ते नगर येथून पायी जात …

The post नाशिकमध्ये दुचाकीस्वार चोरटे मोकाट, अल्पवयीन मुलीकडील मोबाइल ओरबाडला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दुचाकीस्वार चोरटे मोकाट, अल्पवयीन मुलीकडील मोबाइल ओरबाडला