नाशिक : बँक कॅशियरच्या काउंटरवरून 17 लाख केले लंपास, गर्दीचा उठविला फायदा

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा स्टेट बँकेच्या पंचवटीतील पेठ फाटा येथील स्टेट बँकेच्या कॅशियरने त्याच्या टेबलवर ठेवलेल्या 50 लाखांपैकी 17 लाख रुपयांची नोटांची बंडले चोरट्याने गर्दीचा फायदा उठवत चोरून नेल्याची धक्कादायक घटना स्टेट बँकेच्या पेठ फाटा शाखेत दुपारी घडली. ग्राहक बनून आलेल्या भामट्याने बँकेतील कर्मचारी कामकाजात गुंग असल्याची संधी साधून चक्क पिशवीत बंडले भरत बँकेच्या …

The post नाशिक : बँक कॅशियरच्या काउंटरवरून 17 लाख केले लंपास, गर्दीचा उठविला फायदा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बँक कॅशियरच्या काउंटरवरून 17 लाख केले लंपास, गर्दीचा उठविला फायदा