महिलेला रेल्वेत घडले माणुसकीचे दर्शन, परराज्यातील पोलिसांनी केली मदत

देवळा (जि. नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा- ‘सद्गरक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलीस खात्याच्या ब्रीद वाक्याची प्रचिती देवळा तालुक्यातील भाविकांना आस्था ट्रेन मध्ये आली. मदतीला धावून आल्याने एमपीच्या पोलिसांचे भाविकांनी कौतुक केले. आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या माध्यमातून देवळा तालुक्यातील भाविक आस्था ट्रेन ने अयोध्याला गेले होते. अयोध्यातून प्रभू रामाचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू असतांना ट्रेन मधील …

The post महिलेला रेल्वेत घडले माणुसकीचे दर्शन, परराज्यातील पोलिसांनी केली मदत appeared first on पुढारी.

Continue Reading महिलेला रेल्वेत घडले माणुसकीचे दर्शन, परराज्यातील पोलिसांनी केली मदत