हळदीच्या प्रोजेक्टसाठी उद्योजकाची १५ लाखाची फसवणूक

सिडको : पुढारी वृत्तसेवा; हळदीच्या प्रोजेक्टसाठी १० कोटी रुपयांचे कर्ज काढून देतो, असे आमिष दाखवून एका उद्योजकाची १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सुभाष देशमुख (५०) यांची चिंचवड येथील प्रीती प्लाझा येथे गुडविल ट्रान्स अॅण्ड लॉजिस्टिक कंपनी आहे. दरम्यान, आरोपी रोहित पाटील (रा. गोविंदनगर) …

The post हळदीच्या प्रोजेक्टसाठी उद्योजकाची १५ लाखाची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading हळदीच्या प्रोजेक्टसाठी उद्योजकाची १५ लाखाची फसवणूक