मराठा समाज सर्वेक्षणाची जबाबदारी महापालिकेवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्य मागासवर्ग आयोगाने नाशिक शहरातील मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या सर्वेक्षणाची जबाबदारी महापालिकेवर सोपविली आहे. सर्वेक्षणाकरिता महापालिकेच्या दोन हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून, शहरातील सुमारे साडेपाच लाख कुटुंबांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न आता एेरणीवर आला आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा …

The post मराठा समाज सर्वेक्षणाची जबाबदारी महापालिकेवर appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा समाज सर्वेक्षणाची जबाबदारी महापालिकेवर