जालना घटनेच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने, रास्ता रोको

नाशिक, पुढारी वृत्तसेवा: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करणार्‍या सरकार व पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात आज (दि. ३) ठिकठिकाणी रास्ता रोको, आंदोलन, मोर्चा, बंद, निदर्शने करण्यात आली. (Nashik Protest)  चांदवड तालुका सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा चांदवड शहरातील व्यापारी वर्गाने दुकाने बंद ठेवली. …

The post जालना घटनेच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने, रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading जालना घटनेच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने, रास्ता रोको