नाशिक शहरातील वाहतूक कोंडीवर ‘एकेरी’ पर्यायाची चाचपणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शहरात वाहतूक कोंडी होत असल्याने त्यावर पर्याय शोधण्यासाठी शहर वाहतूक शाखा पर्याय शोधत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील वाहतूक बेटांची अरुंदीकरण केले जात आहे. तसेच वाहतूक रहदारी, गर्दीचे ठिकाण, अतिक्रमण याचीही पाहणी केली जात आहे. तसेच आवश्यकतेनुसार काही मार्ग एकेरी वाहतुकीसाठी करून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न वाहतूक शाखा करीत आहे. …

The post नाशिक शहरातील वाहतूक कोंडीवर 'एकेरी' पर्यायाची चाचपणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील वाहतूक कोंडीवर ‘एकेरी’ पर्यायाची चाचपणी