नाशिक : ‘नाइट रायडर्स’ जरा जपूनच, पोलिसांनी जप्त केल्या २६ गाड्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रात्रभर कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न वाजवत, सायलेंसरचा आवाज करीत वेगाने वाहने चालवणाऱ्या रायडर्सवर शहर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मंगळवारपासून (दि.२०) रात्री ९.३० ते १२ या वेळेत शहरात सर्वत्र ही कारवाई केली जात असून, पहिल्या दिवशी पोलिसांनी २६ वाहने जप्त केली. त्याचप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या सहा हजार ३०८ वाहनधारकांकडून डिसेंबरमध्ये ३१ लाख …

The post नाशिक : 'नाइट रायडर्स' जरा जपूनच, पोलिसांनी जप्त केल्या २६ गाड्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘नाइट रायडर्स’ जरा जपूनच, पोलिसांनी जप्त केल्या २६ गाड्या