नाशिक : सप्तशृंगी मातेचे मंदिर १३ नोव्हेंबरपर्यंत २४ तास खुले

सप्तशुंगगड; पुढारी वृत्तसेवा : आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे दिवाळी उत्सवादरम्यान सालाबादप्रमाणे भाविकांची मोठा गर्दी होते. या पार्श्वभूमीवर विश्वत संस्थेने श्री भगवती- श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर २७ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरपर्यंत २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनाच्या विशेष सुविधेचा लाभ घेता येणार आहे. दरवर्षी दिवाळीत दर्शनासाठी पायी पालख्या आणि …

The post नाशिक : सप्तशृंगी मातेचे मंदिर १३ नोव्हेंबरपर्यंत २४ तास खुले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशृंगी मातेचे मंदिर १३ नोव्हेंबरपर्यंत २४ तास खुले