धुळे: साक्री शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी शिरीष सोनवणे, उपाध्यक्षपदी प्रदीपकुमार नांद्रे

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा: येथील शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत युवानेते हर्षवर्धन दहिते यांच्या नेतृत्वात बळीराजा विकास पॅनलने १४ पैकी ९ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. आज (दि.२५) चेअरमन, व्हा.चेअरमन निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी चेअरमनपदी शिरीष सोनवने, तर व्हा. चेअरमनपदी प्रदीपकुमार नांद्रे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोज चौधरी यांनी काम पाहिले. निवडीनंतर …

The post धुळे: साक्री शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी शिरीष सोनवणे, उपाध्यक्षपदी प्रदीपकुमार नांद्रे appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: साक्री शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी शिरीष सोनवणे, उपाध्यक्षपदी प्रदीपकुमार नांद्रे