पुणे-नाशिक हरित महामार्गासाठी सल्लागार कंपनी नियुक्त

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे-नाशिक हरित महामार्गाचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ( एमएसआरडीसी) सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे पुणे- नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गापेक्षा हा महामार्ग पूर्णत: वेगळा आहे. केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वेमार्ग बांधण्याचे प्रस्तावित आहे. या रेल्वे मार्गाची आखणी …

The post पुणे-नाशिक हरित महामार्गासाठी सल्लागार कंपनी नियुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading पुणे-नाशिक हरित महामार्गासाठी सल्लागार कंपनी नियुक्त