नाशिक: राहूड घाटातील भीषण अपघातात ११ हज यात्रेकरू जखमी

चांदवड, पुढारी वृत्तसेवा : मुंबई- आग्रा महामार्गावरील राहुड घाटाच्या पायथ्याशी हॉटेल मल्हारजवळ ट्रक व चारचाकीचा आज (दि.९) भीषण अपघात झाला. यात हज यात्रेहून परतणारे ११ जण गंभीर जखमी झाले. या घटनेची चांदवड पोलिसांत नोंद झाली आहे. जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात हाफिज खान (वय 38), जय्योद खान (24), आदीलखान, तब्बसुन …

The post नाशिक: राहूड घाटातील भीषण अपघातात ११ हज यात्रेकरू जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: राहूड घाटातील भीषण अपघातात ११ हज यात्रेकरू जखमी