रामनवमी मिरवणूकीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरातील पंचवटी व नाशिकरोड परिसरात रामनवमी साजरी केली जाते. यानिमित्ताने मिरवणूक काढली जात असल्याने पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. पोलिस बंदोबस्ताच्या नियोजनासह वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. (Ram Navami Nashik) नाशिकरोड येथे बुधवारी (दि.१७) रामनवमी निमित्त मुक्तिधाम मंदिरापासून दुपारी तीन वाजता मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. मुक्तीधाम मंदिर, बिटको चौक, छत्रपती शिवाजी …

The post रामनवमी मिरवणूकीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल appeared first on पुढारी.

Continue Reading रामनवमी मिरवणूकीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल