नाशिक : … अन् त्यांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला कर्तव्य पथावरील सोहळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाच्या कर्तव्यपथावर होणारा दिमाखदार सोहळा बघणे, हे देशातील प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. भारत सरकारच्या केंद्रीय जनजाती मंत्रालयतर्फे देशभरातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली. त्यामध्ये राज्यातील ३० विद्यार्थ्यांचा समावेश होता. राज्याच्या आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी ही संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. शुक्रवारी (दि २६) दिल्ली …

The post नाशिक : ... अन् त्यांनी 'याची देही याची डोळा' अनुभवला कर्तव्य पथावरील सोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : … अन् त्यांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला कर्तव्य पथावरील सोहळा