नाशिकच्या साल्हेर किल्ल्याचे युनेस्कोकडे नामांकन
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या २०२४-२५ जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठविला आहे. या यादीत नाशिकच्या साल्हेर किल्ल्याचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, …
The post नाशिकच्या साल्हेर किल्ल्याचे युनेस्कोकडे नामांकन appeared first on पुढारी.