Saptashrungi Gad Bus Accident : अपघातातील मृत महिलेच्या वारसाला 10 लाखांची मदत

नाशिक : सप्तशृंगीगड घाटात एस. टी. बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे, तर या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर वणी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.  …

The post Saptashrungi Gad Bus Accident : अपघातातील मृत महिलेच्या वारसाला 10 लाखांची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading Saptashrungi Gad Bus Accident : अपघातातील मृत महिलेच्या वारसाला 10 लाखांची मदत

Nashik Bus Accident : अपघातानंतर पालकमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

नाशिक : पुढारी ऑनलाइन सप्तशृंगीगडावरील घाटात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 20 प्रवासी यात जखमी झाले आहेत. बस अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत एसटी मंडळाकडून देणार असल्याची घोषणा पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. तसेच, सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या रस्त्यावर तातडीने रिफ्लेक्टर लावणे व तेथील कठड्यांची उंची वाढविणे …

The post Nashik Bus Accident : अपघातानंतर पालकमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Bus Accident : अपघातानंतर पालकमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश