शहरात दोन हजार कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात, शिवजयंतीनिमित्त पोलिस प्रशासन अलर्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात जयंती उत्सव व मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. भद्रकाली येथील मुख्य मिरवणूक सोहळ्यासह नाशिक रोड, पंचवटी, पाथर्डी फाटा येथेही मिरवणुका निघणार आहेत. तसेच शहरातील तेरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ठिकठिकाणी उत्सव साजरा होणार असल्याने शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यात सुमारे दोनशे अधिकारी व २ हजार …

The post शहरात दोन हजार कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात, शिवजयंतीनिमित्त पोलिस प्रशासन अलर्ट appeared first on पुढारी.

Continue Reading शहरात दोन हजार कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात, शिवजयंतीनिमित्त पोलिस प्रशासन अलर्ट