नाशिक तालुक्यातील भुसंपादनाचा मार्ग सुकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– केंद्र सरकारच्या बहुप्रतिक्षित सूरत- चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी नाशिक तालुक्यातील ३ गावांमधील ४० हेक्टरचे भुसंपादनास शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. त्यामुळे प्रकल्पाचा मार्ग अधिक सुकर होणार आहे. नाशिक तालुक्यातील भुसंपादनासंदर्भात शुक्रवारी (दि.१९) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीला आमदार सरोज अहिरे व अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्यासह अन्य अधिकारी व बाधित गावांमधील शेतकरी …

The post नाशिक तालुक्यातील भुसंपादनाचा मार्ग सुकर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक तालुक्यातील भुसंपादनाचा मार्ग सुकर

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड : शेतकऱ्यांच्या मोबदल्यावर टांगती तलवार

बहुचर्चित सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गांतर्गत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी समिती स्थापन झाली आहे. या समितीने तीन महिन्यांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. पण, जानेवारीच्या अखेरीस लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांवरील टांगती तलवार कायम असणार आहे. केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत १ हजार २७१ किलाेमीटरचा …

The post सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड : शेतकऱ्यांच्या मोबदल्यावर टांगती तलवार appeared first on पुढारी.

Continue Reading सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड : शेतकऱ्यांच्या मोबदल्यावर टांगती तलवार