विविध देशांत निवडणुकीच्या वर्षात अस्वस्थतेची पेरणी

नाशिक: पुढारी वृत्तसेवा जगभरातील विविध देशांतील सत्ताधाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांत शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळण्यात अपयश आल्याने अमेरिका, युरोपापासून ते भारतापर्यंत शेतकऱ्यांनी विद्रोहाचे निशान फडकविले आहे. भारतात तर शेतकऱ्यांचे मोदी सरकारविरोधात किमान हमीभाव तसेच स्वामिनाथन आयोगाच्या (Swaminathan Commission) शिफारशींची अंमलबजावणी, निवृत्तीवेतन आदी मुद्दयांवर पुन्हा आंदोलन पेटले आहे. दुसरीकडे वाढीव अनुदान, आर्थिक मदत, आयात, ग्रीन फार्मिंगसाठी कडक …

The post विविध देशांत निवडणुकीच्या वर्षात अस्वस्थतेची पेरणी appeared first on पुढारी.

Continue Reading विविध देशांत निवडणुकीच्या वर्षात अस्वस्थतेची पेरणी